COVID -19 लसीकरता नोंदणी फॉर्म बीड शहर करीता ( शहरी आणि ग्रामीण लसीकरण विभाग) Online Appointment
COVID -19 लसीकरता नोंदणी फॉर्म बीड शहर करीता ( शहरी आणि ग्रामीण लसीकरण विभाग) Online Appointment
लाभार्थ्याचे पूर्ण नाव
>> >> लाभार्थ्याचे वय ४५ किंवा ४५ वरील असल्यास हा फॉर्म भरावा.
लाभार्थ्याचे वय
>> >> >> >> अती महत्वाची सूचना >> >> >> >>
> आपला 10 अंकी मोबाईल नंबर बिनचूक टाका, जेणेकरून आपल्या लसीकरणाची सूचना SMS द्वारे तसेच Needly App (Needly App Download link- http://needly.in/app ) मधून देणे शक्य होणार आहे. अन्यथा आपणापर्यंत माहिती पोहोचविता येणार नाही. आता ऍप इन्स्टॉल करून ठेवावे, व्हाक्सिन उपलब्ध झाल्यावर आपणाला ऍप मध्ये नोटिफिकेशन पाठविल्या जाईल. व्हाक्सिन उपलब्ध झाल्यावर आपणाला needly ऍप एकवेळ प्लेस्टोअर वरून अपडेट करून घ्यावे लागेल. प्लेस्टोअर वरील ऑटो अपडेट ऑन फिचर वापरल्यास आपले निडली ऍप ऑटोमॅटिक अपडेट सुद्धा होईल. ऍप मधील उपलब्ध इतर निःशुल्क सुविधांचा आपण नियमित उपयोग घेऊ शकता.
लाभार्थ्याचा अथवा लाभार्थ्याचा जवळच्या व्यक्तीचा व्हाट्सअप्प नंबर ज्यावर आपल्या लसीकरणाच्या नेमणुकीची वेळ व दिनांक व्हाट्सअप्प वर कळविणे शक्य होणार आहे.
लाभार्थी कोण आहे ?
Male
Female
Other
लाभार्थ्याचा संपूर्ण पत्ता
लाभार्थी कोणत्या डोझ साठी नोंदणी करीत आहे
>> >> पहिल्या डोझ करीता नोंदणी असल्यास आपण खालील बॉक्स मध्ये काहीही लिहू नये.
>> >> दुसऱ्या डोझ करीता नोंदणी असल्यास आपण पहिला डोझ कोणत्या तारखेला घेतला ती दिनांक येथे लिहावी.
-- -- को-व्हॅक्सिन लस साठी पहिल्या डोझ आणि दुसऱ्या डोझ मधील अंतर किमान २८ दिवसाचं असावे
-- -- कोविशिल्ड लस साठी पहिल्या डोझ आणि दुसऱ्या डोझ मधील अंतर किमान ८४ दिवसाचं असावे
>>>> >>> महत्वाची सूचना : कृपया एकदाच " SUBMIT " बटण ला क्लिक करावे
Enter Captcha :
Mobile No. of the Applicant (फॉर्म भरणाऱ्याचा मोबाईल नंबर लिहावा):